MarathiMati.com - Android App on Google Play Store

१६ मे दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १६ मे २०१३

१६ मे दिनविशेष(May 16 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • -

जन्म, वाढदिवस


  • महान गणितज्ज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांचा जन्म (१८२४)
  • महाराष्त्रातील एक प्रसिध्द लोकनेते अभयसिंह राजे भोसले यांचा जन्म (१९४४)

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • पुरंदर किल्ला लडविताना मराठेशाहीतील स्वामीनिष्ठ सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे प्राणार्पण (१६६५)
  • जुन्या काळातील ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक फ़णी मुजुमदार यांचे निधन (१९९४)
MarathiMati.com - Android App on Google Play Store