१५ मे दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ मे २०१३

१५ मे दिनविशेष(May 15 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • विश्व कुटुंबसंस्था दिन.
  • स्वातंत्र्य दिन : पेराग्वे.
  • सेना दिन : स्लोव्हेकिया.
  • शिक्षक दिन : मेक्सिको, दक्षिण कोरिया.

ठळक घटना/घडामोडी


  • १९८० : संपूर्ण भारतीय बनावटीच्या गोदावरी या पाणबुडीचे माझगाव गोदीमध्ये जलावतरण.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १३५० : संत जनाबाई.
  • १९९३ : फिल्डमार्शल के. एम. करिअप्पा, स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख.
  • १९९४ : पी. सरदार, चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माता.