१४ मे दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ मे २०१३

१४ मे दिनविशेष(May 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले. (१९८२)

जन्म/वाढदिवस


  • धर्मवीर संभाजीराजे यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म (१६५७)

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • अखिल भारतीय कॉंग्रेसच्या मूळ संश्थापकांपैकी व एक प्रसिध्द कायदेपंडीत नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन (१९२३)
  • भारतीय जनसंघाचे अध्यक्ष व प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. रघुवीर यांचे अपघाती निधन (१९६३)