१२ मे दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ मे २०१३

१२ मे दिनविशेष(May 12 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • जागतिक परिचारिका दिन

ठळक घटना/घडामोडी


  • १९०९ : पुणे येथे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना
  • १९५२ : प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.
  • १९५२ : गजसिंग जोधपुरच्या राजेपदी.
  • १९६६ : आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात शिवाजीमहाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झली.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • २०१० : तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.