११ मे दिनविशेष
११ मे दिनविशेष(May 11 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
ओशो रजनीश -
जागतिक दिवस
- राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन : भारत.
- मातृत्व दिन.
ठळक घटना/घडामोडी
- १८५७ ; पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम – स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले.
- १८७८ : मराठी ग्रंथकाराचे पहिले संमेलन
- १८८८ ; ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली.
- १९२० : स्त्रियांना पदवीपरीक्षेसाठी प्रवेश देण्याचा ऑक्सफर्ड विद्यापिठाचा निर्णय.
- १९२७ : चलत चित्र कला व विज्ञान अकादमीची स्थापना. ही संस्था दरवर्षी ऑस्कार पुरस्कार बहाल करते.
- १९५१ : गझनीच्या महंमदने उध्दवस्त केलेया बारा ज्योतिर्लिंगापैकी एक सोमनाथ या मंदिरात शिवलिंग प्रतिष्ठापना डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते झाली.
- १९८७ : गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
- १९९८ : भारताने राजस्थानमधील पोखरण येथे परमाणु बॉम्बची चाचणी केली.
जन्म/वाढदिवस
- १८९५ : जे. कृष्णमुर्ती, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९१४ : ज्योत्स्ना भोळे, गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री.
- १९७२ : जेकब मार्टिन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १८८९ : जॉन कॅडबरी, इंग्लिश उद्योगपती.
- १८८५ : लोकनेते कृष्णमोहन बंदोपाध्याय.
- १९९३ : शाहू मोडक, अभिनेते.