MarathiMati.com - Android App on Google Play Store

१० मे दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १० मे २०१३

१० मे दिनविशेष(May 10 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • संविधान दिन : मायक्रोनेशिया.
  • पालक दिन : दक्षिण कोरिया.
  • मातृ दिन : मेक्सिको.
  • जलसंधारण दिन : महाराष्ट्र.

ठळक घटना, घडामोडी


  • १८१८ : इंग्रज – मराठे तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
  • १८५७ : मिरज येथे पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी पेटली.
  • १९०९ : सावरकरांनी ब्रिटिशांच्या आनंदोत्सवाला प्रत्युत्तर म्हणून लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये १८५७ च्या वीरांचा गौरव करणारा समारंभ आयोजित केला. त्यात त्यांनी आपल्या भाषणात त्या संघर्षाला उघड उघड स्वातंत्र्यसमर म्हटले.
  • १९८१ : मुंबईमध्ये प्रथमच रात्रीच्या वेळी पकाशझोतात क्रिकेट सामना खेळण्यात आला.

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


MarathiMati.com - Android App on Google Play Store