MarathiMati.com - Android App on Google Play Store

८ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ मार्च २०१३

८ मार्च दिनविशेष(March 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • १९७५ : आंतरराष्ट्रीय महिला दिन

ठळक घटना, घडामोडी


  • १९४८ : सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये याच दिवशी समाविष्ट करण्यात आली.
  • १९९८ : भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत  देसाई यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

जन्म, वाढदिवस


  • १८६४ : मराठीतील जेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे.
  • १९६३ : गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९८८ : अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.
MarathiMati.com - Android App on Google Play Store