MarathiMati.com - Android App on Google Play Store

७ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ मार्च २०१३

७ मार्च दिनविशेष(March 7 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • शिक्षक दिन : आल्बेनिया.

ठळक घटना, घडामोडी


  • १७७१ : हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.
  • १९८३ : नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात झाली.

जन्म, वाढदिवस


  • १९३४ : नरी कॉँट्रॅक्टर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९४२ : उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १६४७ : दादोजी कोंडदेव.
  • १९२२ : नटवर्य गणपतराव जोशी.
  • १९६१ : गोविंद वल्लभ पंत, भारताचे दुसरे गृहमंत्री.
  • १९५२ : परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
MarathiMati.com - Android App on Google Play Store