MarathiMati.com - Android App on Google Play Store

३१ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ मार्च २०१३

३१ मार्च दिनविशेष(March 31 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • मुक्ती दिन – माल्टा.

ठळक घटना, घडामोडी


  • १८६७ : प्रार्थना समाजाची स्थापना
  • १९२७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
  • १९४२ : हिन्दी स्वांतत्र्य संघाची स्थापना झाली.
  • १९६६ : रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह ‘ल्युना १०’ अवकाशात सोडला.
  • १९९७ : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.
  • २००१ : भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १७२७ : सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.
  • १९२६ : दत्तात्रय बळवंत पारसनीस, इतिहास संशोधक.
  • १९४५ : फ्रेडरिक बर्गियस, जर्मन रसायनशास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेता.
  • १९७२ : मीनाकुमारी, हिंदी चित्रपटअभिनेत्री.
  • २००० : डॉ. हरदेव बहारी, हिंदी लेखक आणि शब्दकोशकार.
  • २००४ : गुरुचरणसिंग तोहरा, अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष.
  • २००४ : गणपतराव वडणगेकर गुरुजी, कोल्हापूरचे चित्रकार,कलादिग्दर्शक.
MarathiMati.com - Android App on Google Play Store