३ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ मार्च २०१३

३ मार्च दिनविशेष(March 3 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


 • हिनामात्सुरी – जपान.
 • शहीद दिन – मलावी.
 • मुक्ति दिन – बल्गेरिया.

ठळक घटना/घडामोडी


 • ००७८- शालीवाहन शक सुरु
 • १९९१- रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले

जन्म/वाढदिवस


 • १८३९- जमशेदजी टाटा जन्मदिन
 • १८३९- टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल यांचा जन्म
 • १८६०- प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉ. हापकीन यांचा जन्म
 • १९२८- अख्तर हुसेन यांचा जन्म

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ह.ना.आपटे.
 • १७०७ : औरंगझेब, मोगल सम्राट.
 • २००० : रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.