२६ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ मार्च २०१३

२६ मार्च दिनविशेष(March 26 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


 • स्वातंत्र्य दिन : बांगलादेश.

ठळक घटना/घडामोडी


जन्म/वाढदिवस


 • १९६९ : विक्रम राठोड, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १९३८ : लक्ष्मीनाथ बेझबरुआ, ज्येष्ठ असमिया साहित्यिक.
 • १९९६ : के. के. हेब्बर, भारतीय चित्रकार.
 • १९९७ : नवकमल फिरोदिया, ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती.
 • १९९८ : डॉ. शांतिनाथ देसाई, कन्नड साहित्यिक.
 • १९९९ : आनंद शंकर, संगीतकार.
 • २००१ : जनार्दन हरी पटवर्धन, स्वातंत्र्यसैनिक आणि सनदी अधिकारी.
 • २००३ : डॅनियेल पॅट्रिक मॉयनिहॅन, अमेरिकन सेनेटर, भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारा नेता.
 • २००३ : हरेन पंड्या, गुजरातचे माजी मंत्री(हत्या).
 • २००३ : देविदास सडेकर, मराठी पत्रकार.