२५ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ मार्च २०१८
२५ मार्च दिनविशेष | March 25 in History
व.पु. काळे. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

व.पु. काळे - (२५ मार्च १९३२ - २६ जून २००१) हे मराठी भाषेतील खूप प्रसिध्द लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. व. पु काळे यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. ते पेशाने वास्तुविशारद होते. वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • -

जन्म/वाढदिवस


 • १२५९: अँड्रोनिकोस दुसरा पॅलियोलोगोस, बायझेन्टाईन सम्राट.
 • १२९७: अँड्रोनिकोस तिसरा पॅलियोलोगोस, बायझेन्टाईन सम्राट.
 • १८६७: आर्तुरो तोस्कानिनी, इटालियन संगीतकार.
 • १८६८: विल्यम लॉकवूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९११: जॅक रुबी, ली हार्वे ऑसवाल्डचा मारेकरी.
 • १९२१: अलेक्झांड्रा, युगोस्लाव्हियाची राणी.
 • १९२५: फ्लॅनरी ओ'कॉनोर, अमेरिकन लेखक.
 • १९२८: जिम लोवेल, अमेरिकन अंतराळयात्री.
 • १९३२: व. पु. काळे, मराठी साहित्यिक.
 • १९४७: एल्टन जॉन, इंग्लिश संगीतकार व गायक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • -