MarathiMati.com - Android App on Google Play Store

२४ मार्च दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २४ मार्च २०१३

२४ मार्च दिनविशेष(March 24 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन.

ठळक घटना, घडामोडी


  • १८५५ : आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
  • १९७७ : मोरारजी देसाई यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला व कॉंग्रेसची तीस वर्षाची सत्ता संपुष्टात झाली.
  • देनगिरीचा रामदेवराव यादव यास मालिक काफुरने कैद करुन दिल्लीला नेले.

जन्म, वाढदिवस


  • १७९३ : कागदी चलनाचे जनक समजले जाणारे थॉमस रुझवेल्ट.
  • १९२४ : ज्ञानपीठ विजेते बिरेंद्रकुमार भट्टाचार्य.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १६०३ : एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.
MarathiMati.com - Android App on Google Play Store