२० मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० मार्च २०१३

२० मार्च दिनविशेष(March 23 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९९९ लता मंगेशकर व पंडीत भीमसेन जोशी ’पद्म भूषण’ पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना ’पद्मश्री’ पुरस्कार मिळाला.

जन्म/वाढदिवस


  • १९१० : डॉ. राम मनोहर लोहिया.
  • १९२६ : रविंद्र पिंगे.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १९३१ सरदार भगतसिंग, सुखदेव, शिवराम राजगुरु या तिघांना लाहोर तुरुंगामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता फ़ाशी देण्यात आली. हे क्रांतीकारक देशासाठी हसतहसत फ़ासावर चढले. हुतात्म्यांचं पुण्यस्मरण.