१४ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ मार्च २०१३

१४ मार्च दिनविशेष(March 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९३१ : चित्रपट बोलू लागला
  • १९३१ : पहिला भारतीय बोलपट ‘आलमआरा’ नॉव्हेल्टी या सिनेमागृहात दाखवला गेला
  • १९८८ : जपानमध्ये समुद्रांतर्गत रेल्वे वाहतुकीस प्रारंभ

जन्म, वाढदिवस


  • १९१० : अल्बर्ट आईन्स्टाईन, जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. .

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १८८३ कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक