१० मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० मार्च २०१३

सावित्रीबाई फुले | Savitribai Phule

सावित्रीबाई फुले - (जानेवारी ३, इ.स. १८३१ - मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९५२: पिंपरी येथे हिंदूस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलिन कारखान्याचे काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते उदघाटन
  • १९६९: अतिशय हुषार व धाडसी वृत्तीची महिला गोल्डा मायर यांची इस्त्राईलच्या पंतप्रधानपदावर नियुक्ती झाली.

जन्म/वाढदिवस


  • १६१५: औरंगजेब, मोघल साम्राज्याचा कडवा, धर्मवेडा बादशहा

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन