जून महिन्यातील दिनविशेष

जून महिन्यातील दिनविशेष - जून महिन्यातील(June Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.

२६ जून दिनविशेष | June 26 in History

२६ जून दिनविशेष

जून

 • Information Line 1
 • Information Line 2
 • Information Line 3

अधिक वाचा

२७ जून दिनविशेष | June 27 in History

२७ जून दिनविशेष

जून

 • ठळक घटना : १९६७ : लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. (Automated teller machine) सुरू.
 • जन्म : १८६४ : शिवराम महादेव परांजपे, ‘काळ’ या वृत्तपत्राचे संपादक व प्रखर राष्ट्रीय नेते.
 • जन्म : १९१७ : खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.

अधिक वाचा

२८ जून दिनविशेष | June 28 in History

२८ जून दिनविशेष

जून

 • जन्म : १९३७ : गंगाधर पानतावणे साहित्यिक व समीक्षक.
 • जन्म : १९२१ : पी.व्ही. नरसिंहराव, भारताचे माजी पंतप्रधान.
 • मृत्यु : १९७२ : प्रशांतचंद्र महालनोबीश, जगप्रसिध्द संख्याशास्त्रज्ञ.

अधिक वाचा

२९ जून दिनविशेष | June 29 in History

२९ जून दिनविशेष

जून

 • Information Line 1
 • Information Line 2
 • Information Line 3

अधिक वाचा

३० जून दिनविशेष | June 30 in History

३० जून दिनविशेष

जून

 • १९०५ : अल्बर्ट आईनस्टाईन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
 • मृत्यु : १९१७ : दादाभाई नौरोजी, भारतीय नेता व अर्थशास्त्रज्ञ.
 • मृत्यु : १९९४ : बाळ कोल्हटकर, महान नाटककार व अभिनेते.

अधिक वाचा