MarathiMati.com - Android App on Google Play Store

८ जून दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जून २०१३

८ जून दिनविशेष(June 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • जागतिक समुद्र दिन.

ठळक घटना, घडामोडी


  • १९४८ : भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान एअर-इंडियाची हवाई सेवा सुरु.
  • १९१५ : लो. टिळक यांचे मंडालेच्या तुरुंगातून सुटका.
  • १९१५ : टिळकांनी मंडाले तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहून पुर्ण केला.

जन्म, वाढदिवस


  • १९१० : दिनकर केशव बेडेकर, मराठी तत्वचिंतक, समीक्षक.
  • १९१७ : गजानन वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार.
  • १९२५ : बार्बरा बुश, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुशची पत्नी व जॉर्ज डब्ल्यु. बुशची आई.
  • १९३२ : सैयद नझीर अली, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ६३२ : मुहमंद पैगंबर, इस्लामी धर्माचे संस्थापक.
MarathiMati.com - Android App on Google Play Store