६ जून दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जून २०१३

६ जून दिनविशेष(June 6 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १६७४ – शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक.
  • जागतिक वन दिन.
  • १९८४ – इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत शीख अतिरेक्यांचा नाश करण्यासाठी लष्कराच्या मदतीने सुवर्णमंदीरावर हल्ला चढविला.
  • ब्रायन लाराने फ़लंदाजीत ५०१ धावा काढून नविन विक्रम प्रस्थापित केला.

जन्म/वाढदिवस


  • १९०९ – प्रसिद्ध मराठी विश्वकोशकार गणेश रंगो भिडे यांचा जन्म.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • -