MarathiMati.com - Android App on Google Play Store

२८ जून दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ जून २०१३

२८ जून दिनविशेष(June 28 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

२८ जून दिनविशेष | June 28 in History

पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव : (२८ जून १९२१ - २३ डिसेंबर २००४) हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९७२ : प्रशांतचंद्र महालनोबीश, जगप्रसिध्द संख्याशास्त्रज्ञ.
  • ७६७ : पोप पॉल पहिला.
  • ११९४ : झियाओझॉँग, सॉँग वंशाचा चीनी सम्राट.
  • १८३६ : जेम्स मॅडिसन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१३ : मनोएल फेराझ दि कॅम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१४ : आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड, ऑस्ट्रियाचा राजकुमार.
  • १९१४ : काउन्टेस सोफी चोटेक, आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची पत्नी.
  • १९१५ : व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७८ : क्लिफर्ड ड्युपॉँट, र्‍होडेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
MarathiMati.com - Android App on Google Play Store