MarathiMati.com - Android App on Google Play Store

२४ जून दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २४ जून २०१३

२४ जून दिनविशेष(June 24 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १९६१ – आशियातील पहिले ध्वनी वेगी विमान भारतात तयार झाले.
  • १८६० – लंडन येथील सेंट थॉमस र्ग्नालयात पारिचारिका प्रशिक्षणाला सुरुवात झाली.

जन्म, वाढदिवस


  • १८६३ – इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९८० – भारताचे माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचे निधन.
MarathiMati.com - Android App on Google Play Store