१९ जून दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जून २०१३

१९ जून दिनविशेष(June 19 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १६७६ - छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा सरदार नेताजी पालकर यास शुध्द करुन हिंदु धर्मात घेतले.
  • १९६६ - हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मर्द मराठ्यांची शिवसेना स्थापन केली.

जन्म/वाढदिवस


  • १९०१ - भारतातील सुप्रसिध्द गणिततज्ञ व सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस यांचा जन्म.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • -