MarathiMati.com - Android App on Google Play Store

१४ जून दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जून २०१३

१४ जून दिनविशेष(June 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

गोविंद बल्लाळ देवल - (नोव्हेंबर १३, १८५५ - १९१६) हे आद्य मराठी नाटककार होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर नाटके लिहिली.

जागतिक दिवस


  • जागतिक रक्तदाता दिन

ठळक घटना, घडामोडी


  • १६४८ : मॅसेच्युसेट्समध्ये मार्गारेट जोन्सला चेटकीण ठरवून फाशी देण्यात आली.
  • १७७५ : अमेरिकन क्रांती - खंडीय सेनेची स्थापना.
  • १७७७ : अमेरिकेने स्टार्स अँड स्ट्राइप्सचा आपला ध्वज म्हणून स्वीकार केला.
  • १७८९ : केंटकीमध्ये इलायजाह क्रेगने प्रथमतः बर्बन व्हिस्की तयार केली.
  • १७८९ : केंटकीमध्ये इलायजाह क्रेगने प्रथमतः बर्बन व्हिस्की तयार केली.
  • १८०७ : नेपोलियन बोनापार्टने फ्रीडलँडच्या लढाईत रशियाला.
  • १८४६ : बेर फ्लॅग क्रांती - गोर्‍या नागरिकांनी सोनोमा, कॅलिफोर्निया येथे मेक्सिको विरुद्ध उठाव सुरू केला.
  • १८९६ : महर्षी धोंडे केशव कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था स्थापन केली.
  • १९०० : हवाई अमेरिकेचा प्रांत झाला.
  • १९०० : राइकस्टॅगने जर्मनीचे आरमार वाढवण्याचे ठरवले.
  • १९०७ : नॉर्वेत स्त्रीयांना मतदानाचा अधिकार.
  • १९१९ : जॉन ऍल्कॉक व आर्थर व्हिटन विमानातून सेंट जॉन्स, न्यू फाउंडलँडमधून न थांबता अटलांटिक महासागर पार करण्यासाठी निघाले.
  • १९२६ : ब्राझिल लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.
  • १९३८ : सुपरमॅनची चित्रपटकथा पहिल्यांदा प्रकाशित.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - पॅरिस जर्मनीच्या हवाली.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - ऑश्वित्झ छळ केंद्रात पोलंडचे ७२८ राजकीय कैदी दाखल.
  • १९५२ : अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यु.एस.एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
  • १९६२ : ऍना स्लेसर्स आल्बर्ट डिसाल्व्हो उर्फ बॉस्टन स्ट्रँग्लरची पहिली शिकार झाली.
  • १९६६ : व्हॅटिकन सिटीने लिबोरम प्रोहिबिटम (बंदी घातलेल्या पुस्तकांची यादी) जाहीर करणे बंद केले.
  • १९६७ : मरीनर ५ या अंतराळयानाचे शुक्राकडे प्रक्षेपित.
  • १९८२ : फॉकलँड युद्ध समाप्त.
  • १९८५ : हिझबोल्लाहने अथेन्सहून निघालेले टी.डब्ल्यु.ए. फ्लाइट ८४७ या विमानाचे अपहरण केले.
  • २००१ : फॉर्म्युला वन कार या स्पर्धेमध्ये कार चालवणारा नरेन कार्तिकेयन हा पहिला भारतीय ठरला.

जन्म, वाढदिवस


  • १८६८ : कार्ल लॅण्डस्टेनर, रक्तगटांचे संशोधक.
  • १९६९ : स्टेफी ग्राफ, प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू.
  • १९२२ : के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९१६ : गोविंद बल्लाळ देवल, जुन्या काळातील प्रसिद्ध नाटककार.
  • १९४६ : जॉन लोगी बेअर्ड, ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक.
  • १९८९ : सुहासिनी मुळगावकर, मराठी अभिनेत्री व संस्कृत पंडित.
MarathiMati.com - Android App on Google Play Store