MarathiMati.com - Android App on Google Play Store

१२ जून दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जून २०१३

१२ जून दिनविशेष(June 12 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १९९६ : भारतीय पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिध्द केले.

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९६४ : कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषेचे व व्याकरणाचे गाढे अभ्यासक.
  • १९७५ : दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व उपाध्यक्ष-नियोजन आयोग.
  • १९७८ : गुओ मोरुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक, इतिहासकार.
  • २००० : पु. ल. देशपांडे, मराठी मनावर दीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे लेखक, कवी, नाटककार, अभिनेता (चित्रपट, रंगभूमी), दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार.
  • २००१ : शकुंतला बोरगावकर, विनोदी लेखिका.
MarathiMati.com - Android App on Google Play Store