१० जून दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० जून २०१३

१० जून दिनविशेष(June 10 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • १९२४ : जागतिक दृष्टीदान दिन.

ठळक घटना, घडामोडी


  • १९६६ : ‘मिग’ या जातीच्या विमानांची नाशिक येथे निर्मिती.

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • २००१ : फुलवंतीबाई झोडगे, सामाजिक कार्यकर्त्या.