जुलै महिन्यातील दिनविशेष

जुलै महिन्यातील दिनविशेष - जुलै महिन्यातील(July Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.

२१ जुलै दिनविशेष | July 21 in History

२१ जुलै दिनविशेष

जुलै

 • १९६९ : नील आर्मस्ट्रॉँग व एडविन आल्ड्रिन हे चंद्रावर पाउल ठेवणारे पहिले मानव झाले.
 • जन्म : १९३४ : चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • मृत्यु : २००२ : गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.

अधिक वाचा

२२ जुलै दिनविशेष | July 22 in History

२२ जुलै दिनविशेष

जुलै

 • जन्म : १९२३ : मुकेश, पार्श्वगायक.
 • जन्म : १९३७ : वसंत रांजणे, भारताचा कसोटी क्रिकेट खेळाडू.
 • जन्म : १९७० : देवेंद्र गंगाधर फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे आमदार व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष.

अधिक वाचा

२३ जुलै दिनविशेष | July 23 in History

२३ जुलै दिनविशेष

जुलै

 • जन्म : १८५६ : बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी.
 • जन्म : १९०६ : चंद्रशेखर आझाद, भारतीय क्रांतिकारक.
 • मृत्यु : २००४ : मेहमूद, हिंदी चित्रपट अभिनेता.

अधिक वाचा

२४ जुलै दिनविशेष | July 24 in History

२४ जुलै दिनविशेष

जुलै

 • १९६९ : सफल चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.
 • जन्म : १९४५ : अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती.
 • जन्म : १९६९ : जेनिफर लोपेझ, अमेरिकन गायिका.

अधिक वाचा

२५ जुलै दिनविशेष | July 25 in History

२५ जुलै दिनविशेष

जुलै

 • १९९७ : के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • २००७ : प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी.
 • जन्म : १९७८ : लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी

अधिक वाचा