जुलै महिन्यातील दिनविशेष

जुलै महिन्यातील दिनविशेष - जुलै महिन्यातील(July Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.

१६ जुलै दिनविशेष | July 16 in History

१६ जुलै दिनविशेष

जुलै

 • १८४४ : प्रा. काशिनाथ मराठे, तुकारामांच्या अभंगांचा इंग्रजीत अनुवाद करणारे प्राध्यापक.
 • १९६८ : लॅरी सँगर, विकिपीडियाचा सह-संस्थापक.
 • १९८४ : कॅटरिना कैफ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

अधिक वाचा

१७ जुलै दिनविशेष | July 17 in History

१७ जुलै दिनविशेष

जुलै

 • १९४७ : कोकण किनार्‍यावरील प्रवाशांची ने-आण करणार्‍या ‘रामदास’ या प्रचंड बोटीला जलसमाधी मिळून ६२५ मृत्युमुखी.
 • मृत्यु : १७९० : अ‍ॅडम स्मिथ, आधुनिक अर्थशास्त्रज्ञ.
 • मृत्यु : २०१२ : मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या

अधिक वाचा

१८ जुलै दिनविशेष | July 18 in History

१८ जुलै दिनविशेष

जुलै

 • १९६८ : इंटेल कंपनीची स्थापना.
 • जन्म : १९१८ : नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
 • मृत्यु : २०१२ : राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते.

अधिक वाचा

१९ जुलै दिनविशेष | July 19 in History

१९ जुलै दिनविशेष

जुलै

 • जन्म : १९३८ : डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.
 • जन्म : १९५५ : रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • मृत्यु : १७४५ : राणोजी शिंदे, पेशवाईतील घोडदळाचे प्रमुख सेनापती व जहागिरदार.

अधिक वाचा

२० जुलै दिनविशेष | July 20 in History

२० जुलै दिनविशेष

जुलै

 • १९०३ : फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली.
 • १९२९ : राजेंद्र कुमार, भारतीय अभिनेता.
 • १९५० : नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता.

अधिक वाचा