जुलै महिन्यातील दिनविशेष

जुलै महिन्यातील दिनविशेष - जुलै महिन्यातील(July Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.

११ जुलै दिनविशेष | July 11 in History

११ जुलै दिनविशेष

जुलै

 • जागतिक लोकसंख्या दिन : संयुक्त राष्ट्रे.
 • २००३ : १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस पुनः सुरू.
 • २००६ : मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार.

अधिक वाचा

१२ जुलै दिनविशेष | July 12 in History

१२ जुलै दिनविशेष

जुलै

 • जन्म : १८६४ : इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक.
 • जन्म : १८६४ : जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ.
 • जन्म : १९६५ : संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.

अधिक वाचा

१३ जुलै दिनविशेष | July 13 in History

१३ जुलै दिनविशेष

जुलै

 • जन्म : १९०४ : जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती.
 • मृत्यु : १६६० : बाजीप्रभू देशपांडे.
 • मृत्यु : २००० : इंदिरा संत, मराठी कवयित्री.

अधिक वाचा

१४ जुलै दिनविशेष | July 14 in History

१४ जुलै दिनविशेष

जुलै

 • १८५६ : गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक.
 • १९२० : शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीयमंत्री.
 • २००८ : यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.

अधिक वाचा

१५ जुलै दिनविशेष | July 15 in History

१५ जुलै दिनविशेष

जुलै

 • १९२७ : ‘कुटुंबनियोजन’ या विषयावर लेख लिहून त्याचा जोरदार प्रसार करणारे रघुनाथ धोंडो कर्वे यांचा ‘समाजस्वास्थ’चा पहिला अंक प्रकाशित झाला.
 • जन्म : १९०४ : मोगूबाई कुर्डीकर, जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका.
 • मृत्यु : १९६७ : नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, संगीत - रंगभूमीवर ‘गंधर्वयुग’ निर्माण करणारे थोर कलावंत.

अधिक वाचा