जुलै महिन्यातील दिनविशेष

जुलै महिन्यातील दिनविशेष - जुलै महिन्यातील(July Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.

६ जुलै दिनविशेष | July 6 in History

६ जुलै दिनविशेष

जुलै

 • २००६ : भारत व तिबेटमधील नथु ला खिंड व्यापारास खुली.
 • जन्म : १९०५ : लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.
 • मृत्यु : २००२ : धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.

अधिक वाचा

७ जुलै दिनविशेष | July 7 in History

७ जुलै दिनविशेष

जुलै

 • १७९९ : रणजीतसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.
 • जन्म : १९८१ : महेंद्रसिंग धोणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • मृत्यु : १९१२ : सत्यभामाबाई टिळक (तापीबाई टिळक), टिळकांच्या पत्नी.

अधिक वाचा

८ जुलै दिनविशेष | July 8 in History

८ जुलै दिनविशेष

जुलै

 • १४९७ : वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.
 • जन्म : १९१६ : गोपाल नीलकंठ दांडेकर (गो. नी. दांडेकर), मराठी कादंबरीकार, चरित्रकार.
 • जन्म : १९५८ : नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

अधिक वाचा

९ जुलै दिनविशेष | July 9 in History

९ जुलै दिनविशेष

जुलै

 • १८७३ : मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
 • १९६९ : वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
 • जन्म : १९३८ : संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.

अधिक वाचा

१० जुलै दिनविशेष | July 10 in History

१० जुलै दिनविशेष

जुलै

 • १८०० : कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.
 • जन्म : १९१३ : पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री.
 • जन्म : १९४९ : सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू.

अधिक वाचा