Download MarathiMati.com's New Android App from Google Play

९ जुलै दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ जुलै २०१३

९ जुलै दिनविशेष(July 9 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

वाघ : वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरुन आली आहे. इंग्रजीत वाघाला टायगर (Tiger) असे म्हणतात. मराठीत वाघाला ढाण्या वाघ असेही संबोधतात.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १८७३ : मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
 • १९५१ : भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
 • १९६९ : वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
 • २००६ : सैबेरियातील इर्कुट्स्क शहराच्या विमानतळावर भरपावसात उतरण्याच्या प्रयत्नात असलेले सिबिर एरलाइन्सचे एरबस ए-३१० प्रकारचे विमान कोसळले. २०० प्रवाशांपैकी १२२ ठार.
 • २०११ : सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.

जन्म/वाढदिवस


 • १५७८ : फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
 • १६५४ : रैगेन, जपानी सम्राट.
 • १६८९ : ऍलेक्सिस पिरॉन, फ्रेंच लेखक.
 • १७२१ : योहान निकोलॉस गोत्झ, जर्मन लेखक.
 • १८३६ : हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १८९३ : जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८९४ : प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९१६ : एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १९२५ : गुरू दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक.
 • १९२६ : बेन मॉटलसन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९२९ : हसन दुसरा, मोरोक्कोचा राजा.
 • १९३० : रॉय मॅकलीन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९३८ : संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
 • १९५० : व्हिक्टर यानुकोविच, युक्रेनचा पंतप्रधान.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • -
Download MarathiMati.com's New Android App from Google Play