MarathiMati.com - Android App on Google Play Store

७ जुलै दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जुलै २०१३

७ जुलै दिनविशेष(July 7 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

महेंद्रसिंग धोणी : ( ७ जुलै १९८१ ) भारतीय क्रिकेट खेळाडू.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १४५६ : मृत्यूच्या २५ वर्षानंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवण्यात आले.
  • १५४३ : फ्रांसने लक्झेम्बर्गवर आक्रमण केले.
  • १६६८ : ट्रिनिटी कॉलेजने सर आयझॅक न्यूटनला एम.ए.ची पदवी प्रदान केली.
  • १७७७ : अमेरिकन क्रांती - हबार्टनची लढाई.
  • १७९९ : रणजीतसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.
  • १८०७ : तिल्सितचा तह - फ्रांस, रशिया व प्रशियातील युद्ध समाप्त.
  • १८४६ : अमेरिकन सैन्याने कॅलिफोर्नियातील मॉँटेरे व येर्बा बोयना काबीज केले.
  • १८५४ : कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
  • १८६३ : अमेरिकेत सर्वप्रथम सक्तीची सैन्यभरती. १०० डॉलर भरून मुक्ती मिळवण्याची सोय.
  • १८९८ : अमेरिकेने हवाई बळकावले.
  • १९३० : अमेरिकेत हूवर धरणाचे काम सुरू.
  • १९३७ : दुसरे चीन-जपान युद्ध - जपानच्या सैन्याने बैजिंगवर चढाई केली.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध - अमेरिकेचे सैन्य आइसलँडमध्ये उतरले.
  • १९६९ : कॅनडाने सरकारी कामकाजात फ्रेंच भाषेला इंग्लिश भाषेच्या समान स्थान दिले.
  • १९७८ : सोलोमन आयलँड्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९९४ : एडनमध्ये यमनचे एकत्रीकरण संपूर्ण.
  • २००५ : दहशतवाद्यांनी लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ५६ ठार.

जन्म, वाढदिवस


  • १०५३ : शिराकावा, जपानी सम्राट.
  • १११९ : सुटोकु, जपानी सम्राट.
  • १८३७ : अलोइस हिटलर, एडॉल्फ हिटलरचे वडील.
  • १८४८ : फ्रांसिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८५६ : जॉर्ज हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१४ : अनिल विश्वास, भारतीय संगीतकार.
  • १९१७ : फिदेल सांचेझ हर्नान्देझ, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७० : मिन पटेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७४ : महेश भूपती, भारतीय टेनिसपटू.
  • १९८१ : महेंद्रसिंग धोणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९८४ : मोहम्मद अशरफुल, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १३०४ : पोप बेनेडिक्ट अकरावा.
  • १३०७ : एडवर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
  • १५७२ : सिगिस्मंड दुसरा ऑगस्टस, पोलंडचा राजा.
  • १९१२ : सत्यभामाबाई टिळक (तापीबाई टिळक), टिळकांच्या पत्नी.
  • १९६५ : मोशे शॅरेड, इस्रायेलचा दुसरा पंतप्रधान.
  • १९६७ : विव्हियन ली, इंग्लिश अभिनेत्री.
  • १९७२ : तलाल, जॉर्डनचा राजा.
  • १९९२ : डॉ. स. गं. मालशे (सखाराम गंगाधर मालशे), मराठी वाडमयाचे ज्येष्ठ अभ्यासक.
  • १९९९ : एम. एल. जयसिंहा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
MarathiMati.com - Android App on Google Play Store