MarathiMati.com - Android App on Google Play Store

२२ जुलै दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ जुलै २०१३

२२ जुलै दिनविशेष(July 22 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

मुकेश : (२२ जुलै १९२३ - २७ ऑगस्ट १९७६) हे लोकप्रिय हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक होते.

जागतिक दिवस


  • पाय दिन. (२२/७ = पाय)

ठळक घटना, घडामोडी


  • १७९३ : अलेक्झांडर मॅकेंझी मेक्सिको पार करून पॅसिफिक तटावर पोचणारा पहिला युरोपीय झाला.
  • १८१२ : सालामांकाची लढाई - आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टनने सालामांका, स्पेन येथे फ्रेंच सैन्याला हरवले.
  • १९१६ : सान फ्रांसिस्कोमध्ये ध्वजसंचलनाचे वेळी बॉम्बस्फोट. १० ठार, ४० जखमी.
  • १९३३ : वायली पोस्टने ७ दिवस १८ तास ४५ मिनिटांत विमानातून सर्वप्रथम पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
  • १९४२ : दुसरे महायुद्ध - अमेरिकेत पेट्रोलचे रेशनिंग सुरू करावे लागले.
  • १९४२ : ज्यूंचे शिरकाण - वॉर्सोतून ज्यूंना तडीपार करणे सुरू झाले.
  • १९४३ : दोस्त राष्ट्रांनी इटलीचे पालेर्मो शहर जिंकले.
  • १९४६ : इर्गुन या दहशतवादी संघटनेने जेरुसलेममधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्बहल्ला चढवला. ९० ठार.
  • २००३ : अमेरिकन सैन्याच्या १०१व्या हवाई तुकडीने इराकमध्ये सद्दाम हुसेनची मुले उदय हुसेन व कुसे हुसेनना ठार मारले.

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १४६१ : चार्ल्स सातवा, फ्रांसचा राजा.
  • १५४० : जॉन झापोल्या, हंगेरीचा राजा.
  • १६७६ : पोप क्लेमेंट दहावा.
  • १८२६ : ज्युसेप्पे पियाझी, इटालियन खगोलशास्त्रज्ञ.
  • १८३२ : नेपोलियन दुसरा, फ्रांसचा राजा.
  • १९१८ : ईंद्रलाल रॉय, भारतीय वैमानिक.
  • १९५० : विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग, कॅनडाचा १०वा पंतप्रधान.
  • १९५८ : मिखाइल झोश्चेन्को, रशियन लेखक.
  • २००३ : उदय हुसेन, सद्दाम हुसेनचा मुलगा.
  • २००३ : कुसे हुसेन, सद्दाम हुसेनचा मुलगा.
MarathiMati.com - Android App on Google Play Store