१६ जुलै दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जुलै २०१३

लॅरी सँगर | Larry Sanger

लॅरी सँगर - (जन्म १६ जुलै १९६८) लॅरी सँगर हे मुक्त ज्ञानकोशाचे (विकीपीडिया) सह संस्थापक आहेत.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १८५७: युध्दातील कार्यकुशल सेनापती नानासाहेब पेशवे यांचा पराभव होऊन पेशवाईचा शेवट झाला.
 • १९४५: अमेरिकेने तयार केलेल्या पहिल्या अणुबॉंम्बचा न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात चाचणीस्फोट करण्यात आला.

जन्म/वाढदिवस


 • १८७२: रोआल्ड अमुंडसेन, नॉर्वेचा शोधक.
 • १८४४: प्रा. काशिनाथ मराठे, तुकारामांच्या अभंगांचा इंग्रजीत अनुवाद करणारे प्राध्यापक.
 • १८८८: फ्रिट्स झेर्निके, नोबेल पारितोषिकविजेता डच भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८८८: शूलेस ज्यो जॅक्सन, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
 • १८९६: त्रिग्वे ली, संयुक्त राष्ट्रांचा पहिला सरचिटणीस.
 • १९०७: ऑर्व्हिल रेडेनबाखर, अमेरिकन उद्योगपती.
 • १९१९: चॉई क्युहा, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२६: इर्विन रोझ, नोबेल पारितोषिकविजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ.
 • १९४२: मार्गारेट कोर्ट, ऑस्ट्रेलियाची टेनिस खेळाडू.
 • १९६८: लॅरी सँगर, विकिपीडियाचा सह-संस्थापक.
 • १९७१: महमद मकसूद् इनामदार नान्देड
 • १९७३: शॉन पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९८४: कॅटरिना कैफ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १३२४: गो-उदा, जपानी सम्राट.
 • १३४२: चार्ल्स पहिला, हंगेरीचा राजा.
 • १६६४: अँड्रियास ग्रिफियस, जर्मन लेखक.
 • १८८२: मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.
 • १९१६: इल्या मेक्निकोव, नोबेल पारितोषिक विजेता रशियन जीवशास्त्रज्ञ.
 • १९९४: जुलियन श्वाइंगर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.