जुलै महिन्यातील दिनविशेष

जुलै महिन्यातील दिनविशेष | July Month in History

जुलै महिन्यातील दिनविशेष - [July Month in History] जुलै महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

१ जुलै दिनविशेष | July 1 in History

१ जुलै दिनविशेष

जुलै

कल्पना चावला - (१ जुलै १९६१ - १ फेब्रुवारी २००३) ही भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर होती. कल्‍पना ही भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. कल्पना सुनिल चावला यांचा जन्म कर्नाल, हरयाणा ...

अधिक वाचा

२ जुलै दिनविशेष | July 2 in History

२ जुलै दिनविशेष

जुलै

गणेश गोविंद बोडस - (२ जुलै १८८० - २३ डिसेंबर १९६५) ऊर्फ गणपतराव बोडस हे मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेते होते.गणपतराव बोडसांनी इ.स. १८९५ साली किर्लोस्कर नाटक मंडळीच्या नाटकांतून नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९१३ साली गंधर्व नाटक मंडळी स्थापण्यात गोविंदराव टेंब्यांसह त्यांनी बालगंधर्वांना साह्य केले. माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र इ.स. १९४० साली प्रकाशित झाले.

अधिक वाचा

३ जुलै दिनविशेष | July 3 in History

३ जुलै दिनविशेष

जुलै

गणेश गोविंद बोडस - (२ जुलै १८८० - २३ डिसेंबर १९६५) ऊर्फ गणपतराव बोडस हे मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेते होते.गणपतराव बोडसांनी इ.स. १८९५ साली किर्लोस्कर नाटक मंडळीच्या नाटकांतून नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९१३ साली गंधर्व नाटक मंडळी स्थापण्यात गोविंदराव टेंब्यांसह त्यांनी बालगंधर्वांना साह्य केले. माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र इ.स. १९४० साली प्रकाशित झाले.

अधिक वाचा

४ जुलै दिनविशेष | July 4 in History

४ जुलै दिनविशेष

जुलै

स्वामी विवेकानंद - (१२ जानेवारी १८६३ - ४ जुलै १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. स्वामी विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.

अधिक वाचा

५ जुलै दिनविशेष | July 5 in History

५ जुलै दिनविशेष

जुलै

आंध्र प्रदेश उच्च न्यायालय - (५ जुलै १९५४) आंध्र प्रदेश उच्च न्यायालय भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील सर्वोच्च न्यायालय आहे. न्यायालयाला आंध्र राज्य कायदा, १९५३ अंतर्गत ५ जुलाई, १९५४ रोजी मान्यता दिली.

अधिक वाचा