जानेवारी महिन्यातील दिनविशेष

जानेवारी महिन्यातील दिनविशेष | January Month in History - Page 7

जानेवारी महिन्यातील दिनविशेष - [January Month in History] जानेवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

दत्तात्रेय रामचंद्र बेंद्र | Ramachandra Dattatreya Bendre

३१ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे - (३१ जानेवारी १८९६ - २१ ऑक्टोबर १९८१) हे कन्नड भाषेतील ख्यातनाम कवी होते. ते अंबिकातनयदत्त (अंबिकेचा पुत्र - दत्त) या टोपणनावाने लिहीत.

अधिक वाचा