जानेवारी महिन्यातील दिनविशेष

जानेवारी महिन्यातील दिनविशेष | January Month in History - Page 6

जानेवारी महिन्यातील दिनविशेष - [January Month in History] जानेवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

भारतीय प्रजासत्ताक दिन | Republic Day India

२६ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

भारतीय प्रजासत्ताक दिन - भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.

अधिक वाचा

बालभारती | Balbharati

२७ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळे (स्थापना - २७ जानेवारी १९६७) - ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागा अंतर्गत स्थापन केलेली आहे.

अधिक वाचा

लाला लाजपत राय | Lala Lajpat Rai

२८ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

लाला लाजपत राय - (२८ जानेवारी, १८६५ - १७ नोव्हेंबर १९२८) हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते.

अधिक वाचा

निवृत्तिनाथ महाराज | Nivruttinath Maharaj

२९ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

निवृत्तिनाथ महाराज - (जन्मवर्ष १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते) ज्ञानेश्वर, सोपानदेवमुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते.

अधिक वाचा

महात्मा गांधी | Mahatma Gandhi

३० जानेवारी दिनविशेष

जानेवारी

मोहनदास करमचंद गांधी - (२ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

अधिक वाचा