MarathiMati.com - Android App on Google Play Store

जानेवारी महिन्यातील दिनविशेष

जानेवारी महिन्यातील दिनविशेष | January Month in History - Page 5

जानेवारी महिन्यातील दिनविशेष - [January Month in History] जानेवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

मधू दंडवते

२१ जानेवारी दिनविशेष

विभाग जानेवारी

  • १८९८ : मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, अभिनेते, संगीतकार.
  • १९२४ : प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते.

अधिक वाचा

शाह जहान

२२ जानेवारी दिनविशेष

विभाग जानेवारी

  • १६६६ : शाह जहान, मोगल सम्राट.
  • १९०१ : व्हिक्टोरिया, इंग्लंडची राणी.

अधिक वाचा

बाळ ठाकरे

२३ जानेवारी दिनविशेष

विभाग जानेवारी

  • १९५० : रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते ऑटो डायलय.
  • १९२६ : बाळासाहेब ठाकरे, मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक.

अधिक वाचा

डॉ. होमी भाभा

२४ जानेवारी दिनविशेष

विभाग जानेवारी

  • १७२६ : काचेच्या पोकळनळ्या निर्माते हेन्री गॅसलर यांचे निधन.
  • १९६६ : अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभांचे विमान अपघातात निधन झाले.

अधिक वाचा

विनोबा भावे

२५ जानेवारी दिनविशेष

विभाग जानेवारी

  • १९८२ : विनोबा भावे यांना ‘भारतरत्न’ पदवी प्रदान
  • १८७४ : चिपळूणकरांच्या ‘निबंधमाला’ मासिकाचा प्रारंभ झाला.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store