जानेवारी महिन्यातील दिनविशेष

जानेवारी महिन्यातील दिनविशेष | January Month in History - Page 4

जानेवारी महिन्यातील दिनविशेष - [January Month in History] जानेवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

बाबूराव पेंटर | Baburao Painter

१६ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

बाबूराव पेंटर - (३ जून १८९० - १६ जानेवारी १९५४) बाबूराव पेंटर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री असे होते.

अधिक वाचा

बेंजामिन फ्रँकलिन | Benjamin Franklin

१७ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

बेंजामिन फ्रँकलिन - (१७ जानेवारी १७०६ - १७ एप्रिल १७९०) हे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी असे बहुआयामी व्यक्ती होते.

अधिक वाचा

विनोद कांबळी | Vinod Kambli

१८ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

विनोद कांबळी - विनोद गणपत कांबळी हे माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत.

अधिक वाचा

ओशो रजनीश | Osho Rajneesh

१९ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

ओशो रजनीश - (११ डिसेंबर १९३१ - १९ जानेवारी १९९०) चंद्र मोहन जैन हे जन्मनाव असणारे, १९६० पासून आचार्य रजनीश म्हणून, १९७० व १९८० च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून आणि १९८९ पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय रहस्यवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते.

अधिक वाचा

रतन टाटा | Ratan Tata

२० जानेवारी दिनविशेष

जानेवारी

रतन टाटा - (२८ डिसेंबर १९३७) पुर्ण नाव रतन नवल टाटा, रतन टाटा हे टाटा समुहाचे वर्तमान अध्यक्ष आहेत, टाटा समुह भारतातील सर्वात मोठा व्यापारी समूह आहे, ज्याची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली आणि परिवारातील पुढील पिढ्यांनी त्याचा विस्तार केला.

अधिक वाचा