जानेवारी महिन्यातील दिनविशेष

जानेवारी महिन्यातील दिनविशेष | January Month in History - Page 3

जानेवारी महिन्यातील दिनविशेष - [January Month in History] जानेवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

लाल बहादूर शास्त्री

११ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

लालबहादूर शास्त्री - (२ ऑक्टोबर १९०४ - ११ जानेवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते.

अधिक वाचा

१२ जानेवारी दिनविशेष | January 12 in History

१२ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

कुमारगंधर्व - (८ एप्रिल १९२४ - १२ जानेवारी १९९२) हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते.

अधिक वाचा

१३ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

मिकी माउस - मिकी माउस/मिकी माऊस हे वॉल्ट डिस्नी याने इ.स. १९२८ साली निर्मित केलेले एक जगप्रसिद्ध व्यंगचित्र (कार्टून) आहे.

अधिक वाचा

१४ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

दुर्गा खोटे - (जानेवारी १४, इ.स. १९०५ - सप्टेंबर २२, इ.स. १९९१) ही मराठी अभिनेत्री होती. अयोध्येचा राजा (चित्रपट) या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती.

अधिक वाचा

१५ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

खाशाबा जाधव - (१५ जानेवारी १९२६ - १४ ऑगस्ट १९८४) हे ऑलिंपिकपदकविजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.

अधिक वाचा