MarathiMati.com - Android App on Google Play Store

जानेवारी महिन्यातील दिनविशेष

जानेवारी महिन्यातील दिनविशेष | January Month in History - Page 2

जानेवारी महिन्यातील दिनविशेष - [January Month in History] जानेवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

विजय तेंडुलकर

६ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

विजय तेंडुलकर - (जानेवारी ६, १९२८ - मे १९, २००८) हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, राजकीय विश्लेषक होते.

अधिक वाचा

चंद्रकांत गोखले

७ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

चंद्रकांत गोखले - (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते होते.

अधिक वाचा

गॅलेलियो गॅलिली

८ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

गॅलेलियो गॅलिली - (फेब्रुवारी १५, इ.स. १५६४ - जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ, व तत्त्वज्ञ होते.

अधिक वाचा

वासुदेव बळवंत फडके

९ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

वासुदेव बळवंत फडके - (नोव्हेंबर ४, १८४५:शिरढोण, महाराष्ट्र - फेब्रुवारी १७, १८८३:एडन) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.

अधिक वाचा

पुण्यातील प्रसिध्द शनिवारवाडा

१० जानेवारी दिनविशेष

जानेवारी

शनिवारवाडा - शनिवारवाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store