MarathiMati.com - Android App on Google Play Store

९ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ जानेवारी २०१३

९ जानेवारी दिनविशेष(January 9 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

वासुदेव बळवंत फडके

वासुदेव बळवंत फडके - (नोव्हेंबर ४, १८४५:शिरढोण, महाराष्ट्र - फेब्रुवारी १७, १८८३:एडन) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.

जागतिक दिवस


  • शहीद दिन: पनामा.
  • राष्ट्रीय पर्यटन दिन: भारत

ठळक घटना/घडामोडी


  • १२८८: ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण येथे रेड्याकडून वेद म्हणवून घेतले.
  • १३४९: प्लेगचे कारण ठरवून बासेल, स्वित्झर्लंडमधील ज्यूंना जाळण्यात आले.
  • १४३१: जोन ऑफ आर्क वर खटला सुरू.
  • १७६०: बराई घाटच्या लढाईत अफघानांकडून मराठ्यांचा पराभव.
  • १७८८: कनेक्टिकट अमेरिकेचे पाचवे राज्य झाले.
  • १८५८: प्रजासत्ताक टेक्सासच्या पहिल्या अध्यक्ष ऍन्सन जोन्सने आत्महत्या केली.
  • १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - मिसिसिपी अमेरिकेपासून विभक्त होणारे दुसरे राज्य झाले.
  • १८६३: अमेरिकन यादवी युद्ध - फोर्ट हिंडमनची लढाई.
  • १८६७: प्रोफेसर वेल्स यांनी मुंबईत बलुनचे यशस्वी उड्डाण केले.
  • १८७८: उंबेर्तो पहिला इटलीच्या राजेपदी.
  • १८८२: ऑस्कार वाइल्डने न्यूयॉर्कमध्ये इंग्लिश कलेचे पुनरुत्थान या विषयावर पहिले व्याख्यान दिले.
  • १८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झाली.
  • १९२२: ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ हे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.
  • १९६६: भारत पाकिस्तान यांच्यात रशियातील ताश्कंद येथे करार झाला.
  • १९१२: अमेरिकेने होन्डुरासवर हल्ला केला.
  • १९१६: कानाक्केलची लढाई - ब्रिटीश सैनिकांची माघार.
  • १९१७: पहिले महायुद्ध - रफाची लढाई.
  • १९४५: अमेरिकेने फिलिपाईन्समधील लुझोन वर हल्ला केला.
  • १९५१: न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्य कार्यालय सुरू झाले.
  • १९६०: इजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम सुरू झाले.
  • १९६४: अमेरिकेच्या ताब्यातील पनामा कालव्यावर पनामाचा ध्वज फडकावण्यावरून दंगल.
  • १९९१: लिथुएनियाला विभक्त होण्यापासून थांबविण्यासाठी सोवियेत संघाने व्हिल्नियसवर हल्ला केला.
  • १९९७: डेट्रॉईटच्या विमानतळावर एम्ब्राएर १२० जातीचे विमान कोसळले. २९ ठार.

जन्म/वाढदिवस


  • भारतातील प्रसिध्द उद्योगपती रामकृष्ण रामनारायण रुईया यांचा जन्म.
  • १५५४: पोप ग्रेगोरी पंधरावा.
  • १६२४: मैशो, जपानी सम्राज्ञी.
  • १८५९: जेम्स क्रॅन्स्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८८७: डॅन टेलर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१३: रिचर्ड निक्सन , अमेरिकेचे ३७वे अध्यक्ष
  • १९२२: हरगोविंद खुराना, नोबेल-पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ.
  • १९२७: रा.भा. पाटणकर- सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक ,समीक्षक.
  • १९३४: महेंद्र कपूर, भारतीय पार्श्वगायक.
  • १९५६: डेव्हिड स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६८: जिमी ऍडम्स, वेस्ट-ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
  • १९७२: गॅरी स्टेड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७४: क्रेग विशार्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १२८३: वेन तियान्शिंग, चीनी पंतप्रधान(मृत्यूदंड).
  • १८४८: कॅरॉलीन हर्शेल - खगोलशास्त्रज्ञ.
  • १८७३: नेपोलियन तिसरा, फ्रेंच सम्राट.
  • १८७८: व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा, इटलीचा राजा.
  • १९६१: एमिली ग्रीन बाल्च, अमेरिकन लेखिका.
  • १९७५: प्योत्र सर्जेयेविच नोव्हिकोव्ह, रशियन गणितज्ञ.
  • १९९७: एडवर्ड ओसोबा-मोराव्स्की, पोलंडचा पंतप्रधान.
  • १९९८: केनिची फुकुई, नोबेल पारितोषिक विजेता जपानी रसायनशास्त्रज्ञ.
  • २००४: शंकरबापू आपेगावकर- राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक.भारत
MarathiMati.com - Android App on Google Play Store