८ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २०१३

८ जानेवारी दिनविशेष(January 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

गॅलेलियो गॅलिली

गॅलेलियो गॅलिली - (फेब्रुवारी १५, इ.स. १५६४ - जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ, व तत्त्वज्ञ होते.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • विसावे शतक: जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना.
 • १९०८: बालवीर चळवळीस प्रारंभ
 • सोलापूरच्या कापडगिरण्या ताब्यात घेण्याचा केंद्राराचा वटहुकुम निघाला.
 • २००४: आर.एम.एस. क्वीन मेरी २ या जगातील सगळ्यात मोठे प्रवासी जहाजाचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्याकडून नामकरण.
 • २००५: अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी.
 • २००६: ग्रीसच्या कायथिरा बेटाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.

जन्म/वाढदिवस


 • १९०९: आशापूर्णादेवी [ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्‍या प्रथम लेखिका.]
 • १९४५: प्रभा गणोरकर- मराठी लेखिका.
 • १९०२: जॅक इड्डॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९०९: ब्रुस मिचेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९०९: आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्‍या प्रथम लेखिका.
 • १९१३: डेनिस स्मिथ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९२३: जॉनी वॉर्डल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९४२: जुनिचिरो कोइझुमी, जपानी पंतप्रधान.
 • १९४२: स्टीफन हॉकिंग, गणितज्ञ व इंग्लिश लेखक.
 • १९४५: प्रभा गणोरकर- मराठी लेखिका.
 • १९४९: लॉरेंस रोव, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
 • १९५१: केनी अँथनी, सेंट लुशियाचा पंतप्रधान.
 • १९६१: शोएब मोहम्मद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९६५: चंपक रमानायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १९४१: लॉर्ड बेडन पॉवेल स्मृतिदिन
 • १९६७: श्रीपाद कृष्ण बेलवलकर (प्राच्यविद्यापंडित)
 • १९९२: द.प्र. सहस्रबुद्धे- ‘आनंद’ मासिकाचे माजी संपादक.
 • १९७३: स.ज. भागवत (तत्त्वज्ञ व विचारवंत)
 • ४८२: संत सेव्हेर्नियस.
 • ११००: प्रतिपोप क्लेमेंट तिसरा.
 • ११०७: एडगर, स्कॉटलंडचा राजा.
 • ११९८: पोप सेलेस्टीन तिसरा.
 • १३२४: मार्को पोलो, इटालियन शोधक.
 • १६४२: गॅलेलियो गॅलिली, इटालियन गणितज्ञ , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९६७: श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित.
 • १९७३: नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर (सरकार वृत्तपत्राचे जनक, मराठी पत्रकार)
 • १९७६: चाउ एन्लाय, चीनी पंतप्रधान.
 • १९९६: फ्रांस्वा मित्तरॉँ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.