४ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २०१३

४ जानेवारी दिनविशेष(January 4 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

राहुल देव बर्मन (आर. डी. बर्मन)

राहुल देव बर्मन (आर. डी. बर्मन) - (२७ जून इ.स. १९३९ - ४ जानेवारी इ.स. १९९४) हा एक भारतीय संगीत दिग्दर्शक होते. आर.डी. बर्मनला बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जाते. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वत: काही गाणी देखील म्हटली. किशोर कुमार व आशा भोसले हे त्याचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते.

जागतिक दिवस


ठळक घटना/घडामोडी


जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन