MarathiMati.com - Android App on Google Play Store

३१ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ जानेवारी २०१३

३१ जानेवारी दिनविशेष(January 31 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

दत्तात्रेय रामचंद्र बेंद्र

दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे - (३१ जानेवारी १८९६ - २१ ऑक्टोबर १९८१) हे कन्नड भाषेतील ख्यातनाम कवी होते. ते अंबिकातनयदत्त (अंबिकेचा पुत्र - दत्त) या टोपणनावाने लिहीत. कन्नड कविता व नाटकांशिवाय त्यानी मराठी साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले. नवोदय युगातील कन्नड काव्यातले त्यांचे योगदान पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९६८) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. १९७४) देऊन गौरवण्यात आले.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९९४ : वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.
  • २००० : के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते.
  • २००४ : सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री.
MarathiMati.com - Android App on Google Play Store