३ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २०१३

३ जानेवारी दिनविशेष(January 3 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले - (जानेवारी ३, इ.स. १८३१ - मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

जागतिक दिवस


  • महिला मुक्ती दिन.
  • बालिका दिन.

ठळक घटना/घडामोडी


  • १९३१ : महात्मा गांधीनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी गोलमेज परिषदेत केली .
  • १९५० : पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची सुरुवात झाली.
  • १९५२ : भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
  • १९५२ : स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका.
  • १९५७ : विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात.
  • १९५८ : सर एडमंड हिलरी हे दक्षिण ध्रुवावर पोहोचले.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन