२९ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ जानेवारी २०१३

२९ जानेवारी दिनविशेष(January 29 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

वासुदेव बळवंत फडके

निवृत्तिनाथ महाराज - (जन्मवर्ष १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते) ज्ञानेश्वर, सोपानदेवमुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृ​त्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू आ​णि गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १७८१ : भारतातील पहिले वृत्तपत्र  ‘दि बेंगॉल गॅझेट’ याचा प्रारंभ.
  • जन्म/वाढदिवस


    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन