MarathiMati.com - Android App on Google Play Store

२८ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ जानेवारी २०१३

२८ जानेवारी दिनविशेष(January 28 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

वासुदेव बळवंत फडके

लाला लाजपत राय - (२८ जानेवारी, १८६५ - १७ नोव्हेंबर १९२८) हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


जन्म, वाढदिवस


  • १८६५ : लाला लजपतराय, लाल बाल पाल या त्रयींतील.
  • १९०० : के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल.
  • १९२५ : डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष.
  • १९३० : पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


MarathiMati.com - Android App on Google Play Store