MarathiMati.com - Android App on Google Play Store

२५ जानेवारी दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २५ जानेवारी २०१३

२५ जानेवारी दिनविशेष(January 25 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

विनोबा भावे

विनोबा भावे - (सप्टेंबर ११, १८९५ - नोव्हेंबर १५, १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. पुढे ते सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १९८२ : विनोबा भावे यांना ‘भारतरत्न’ पदवी प्रदान
  • १८७४ : चिपळूणकरांच्या ’निबंधमाला’ मासिकाचा प्रारंभ झाला.
  • १९७१ : हिमाचलला राज्याला दर्जा देण्यात आला.
  • १९८८ : पृथ्वी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • १९९१ : मोरारजी देसाई यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देण्यात आला.
  • २००४ : लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम.एन. वेंकटचलय्या यांना पद्म विभूषण किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक गुलजार, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम.व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण किताब जाहीर.
  • २००१ : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.

जन्म, वाढदिवस


  • -

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १६६५ : सोनोपंत डबीरांचे निधन
  • १९८ : लक्ष्मणशास्त्री दाते, सोलापूरचे पंचांगकर्ते.
  • २००१ : विजयाराजे शिंदे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या.
MarathiMati.com - Android App on Google Play Store