MarathiMati.com - Android App on Google Play Store

२४ जानेवारी दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २४ जानेवारी २०१३

२४ जानेवारी दिनविशेष(January 24 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

डॉ. होमी भाभा

डॉ. होमी भाभा - (३० ऑक्टोबर १९०९ - २४ जानेवारी १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.

जागतिक दिवस


  • शारीरिक शिक्षक दिन २४ ते २६ जानेवारी

ठळक घटना, घडामोडी


  • १९५० : ‘जन गण मन’ या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता.
  • भारताच्या तिसऱ्या व पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा शपथविधी.
  • १९९६ : मुंबई मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला प्रारंभ.

जन्म, वाढदिवस


  • -

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १७२६ : काचेच्या पोकळनळ्या निर्माते हेन्री गॅसलर यांचे निधन.
  • १९६६ : अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभांचे विमान अपघातात निधन झाले.
MarathiMati.com - Android App on Google Play Store