२३ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ जानेवारी २०१३

नेताजी सुभाषचंद्र बोस | Netaji Subhash Chandra Bose

सुभाषचंद्र बोस - नेताजी सुभाषचंद्र बोस उर्फ नेताजी (२३ जानेवारी १८९७ कटक, ओडिशा, भारत - १८ ऑगस्ट, १९४५ तैहोको, तैवान) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. १९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना. महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १५६५: विजय नगर साम्राज्याची अखेर झाली.
  • १५५६: जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या शांक्सी प्रांतात घडला. अंदाजे ८,३०,००० ठार.
  • १९९६: संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन